Marathi Quotes Suvichar
Also Read:- Marathi Shayari
Also Read:- Marathi status
Also Read:- Marathi Birthday Wishes
Suvichar Marathi Suvichar
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची, मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची!

Suvichar In Marathi
जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय!

Attitude Quotes in Marathi
हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा या मनातून त्या मनात पोहोचणारा एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा!

Love Quotes in Marathi
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो!
