Marathi Status, whatsapp Status In Marathi, maratha status, marathi status on life, marathi status love, marathi status on life, marathi sad status, attitude status marathi, status in marathi ego, status in marathi, chuk marathi status.
Also Read:- Marathi Quote
Also Read:- Marathi Shayari
Also Read:- Marathi Birthday Wishes
कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार, आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार!
तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही, सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही!
तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो, कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो!
तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!